
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी
सर्वपक्षीय लोकनेत्यांची एकजूट !
Politicians Unite to Lead Social Empowerment - PULSE



प्रत्येक राजकारणी समाजातील विविध घटकांच्या
विकासासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत असतो.

विद्यार्थी

ज्येष्ठ नागरिक
युवक

शेतकरी

महिला

व्यापारी
डिजिटल युगात या समाज घटकांना पाहिजे...

विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स

महिलांसाठी गृहोद्योग

शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन

विविध आजारांवर उपाय

जेष्ठांसाठीच्या योजना

युवकांना व्यवसाय संधी

विविध सरकारी योजना

AI चा परिणाम

परदेशात शिक्षण - नोकरी संधी

नोकरदारांना कामगार कायदे
आणि आपण देतो काय ? तर ...

सणा - वाराच्या शुभेच्छा पोस्ट

वाढदिवस/केक कापण्याच्या पोस्ट्स

जयंती–पुण्यतिथी पोस्ट्स

फ्लेक्स–बॅनर छोटे मोठे फोटो
लोकांना या "भाकड" पोस्ट नको आहेत !
त्यांना पाहिजे त्यांच्या जीवनावर परिणाम करतील अशा विषयांवर LIVE मार्गदर्शन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे,
तज्ज्ञ मार्गदर्शक, विश्वासू मदतनीस !

नागरिकांना शेकडो गोष्टीत मदत हवी असते, आणि लोकांच्या या अपेक्षा पुऱ्या करण एकट्या दुकट्या राजकारण्याला शक्य नाही, त्याच्याकडे तेवढे रिसोर्स नसतात, खर्चाची तयारी नसते, पण समाजाला मदत करण्याची तीव्र इच्छा असते, म्हणूनच आम्ही करतो आहोत....


समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी
सर्वपक्षीय लोकनेत्यांची एकजूट !
Politicians Unite to Lead Social Empowerment - PULSE


PULSE
Politicians Unite to Lead Social Empowerment
डिजिटल युगातील नागरिकांना त्यांच्या जीवनोद्धारासाठी विश्वसनीय माहिती, तज्ज्ञ सल्ला-सेवा LIVE उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनविण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची एकजूट!

PULSE च्या राजकीय सदस्यांना मिळणाऱ्या सेवा
वर्षभर विविध विषय तज्ज्ञांचे
लाईव्ह Video सेशन्स
डेटा ग्राफिक्स,
तुमच्या नावासह ब्रँडिंगसाठी

आपले नागरिक थेट प्रश्न विचारून शंका - समाधान करू शकतात.
कॉपीराइट Access, मुक्तपणे व्हिडिओ शेअर करण्यासाठी


PULSE चे सदस्यत्व
शहर विभाग | वॉर्ड - प्रभागातील राजकीय नेते
ग्रामीण विभाग | गट व गणातील राजकीय नेते
